माझी लाडकी बहीण योजना 2025 – संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया व फायदे

माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना सुरु केली आहे – “माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन सक्षम करणे आहे. महिलांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन देणे, त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान बळकट करणे हे मुख्य लक्ष्य आहे. या योजनेतून महिलांना केवळ आर्थिक … Read more