प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025 – खरीप 2025 व रब्बी 2025‑26 मार्गदर्शिका

खरीप २०२५ साठी सुधारित पीक विमा योजना: शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025 (PM Fasal Bima Yojana – सुधारित योजना) आर्थिक सुरक्षा देणारी एक महत्वाची योजना आहे. ही योजना खरीप 2025 व रब्बी 2025‑26 हंगामासाठी, विशेषतः महाराष्ट्र राज्यात, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग किंवा हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देते. योजना म्हणजे काय आणि […]