नरेगा जॉब कार्ड लिस्ट 2025 – ऑनलाइन यादी पाहा | NREGA Job Card List Maharashtra & India

nrega job card list 2025 maharashtra: भारत सरकारने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) सुरू केली आहे. ग्रामीण कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांना त्यांच्या गावातच काम मिळावे आणि स्थलांतर कमी व्हावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. नरेगा जॉब कार्ड ही या योजनेतील एक महत्त्वाची कडी […]