ग्राम पंचायत वर्क रिपोर्ट २०२५: Gram Panchayat Work Report – मोबाईलवरून घरबसल्या तपासा

How to See Gram Panchayat Work Report 2025: भारतामध्ये २.५ लाखांहून अधिक ग्रामपंचायती आहेत. या पंचायत गावांच्या विकासाची जबाबदारी घेतात. दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडून निधी दिला जातो – रस्ते, पाणी, स्वच्छता, रोजगार या योजनांसाठी. आता आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून पाहू शकता की आपल्या गावात २०२५ मध्ये कोणते विकासकाम झाले व किती पैसा खर्च झाला. […]